Special Report : मनसे नेते Avinash Jadhav यांच्या अडचणीत वाढ? जाधवांवर खंडणीचा गुन्हा दाखल

Avinash Jadhav News Today | मनसे नेते अविनाश जाधव यांनी सराफाच्या मुलाला मारहाण केल्यानंतर त्यांच्यावर खंडणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलीये.

मनसे नेते अविनाश जाधव यांनी सराफाच्या मुलाला मारहाण केल्यानंतर त्यांच्यावर खंडणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलीये. सराफाला मारहाण करतानाचा CCTV व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सराफाला धमकावणे आणि 5 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीवरुन अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com