Video
Nana Patole: Ujjwal Nikam यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती, पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा
शरद पवार गटाचे नेते नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारकडून उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील पदी नेमणूक करण्यात आली आहे.