Amravati News: हायवोल्टेज ड्रामा! यशोमती ठाकूर, बळवंत वानखेडे का संतापल्या? Video बघाच

Yashomati Thakur Angry Video: वानखडेंना शासकीय कार्यालय दिलं जात नसल्याचा राग, यशोमती ठाकूर यांच्यासोबत बळवंत वानखडेही आक्रमक

अमरावती : अमरावतीत हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अमरावती (Amravati News Today) जिल्हाधिकारी कार्यालवयात पालकमंत्र्यांसमोरच यशोमती ठाकूर (Yashomati Thakur Angry) संतापल्या होत्या. दरम्यान, खासदार बळवंत वानखडेही (Balvant Wankhede) आक्रमक झाले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासमोर हा प्रकार घडला. जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचे शासकीय कार्यालयाचा ताबा खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्याचा आरोप करत खासदार बळवंत वानखडे व यशोमती ठाकूर आक्रमक झाले. यापूर्वी नवनीत राणा यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालय देण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी खासदार कार्यालय देत नसल्याने खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या होत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com