Video
Ajit Pawar On Rahul Gandhi | गांधी घराण्यावर बोलताना अजितदादा चुकले! पुढे काय घडलं?
Ajit Pawar On Rahul Gandhi News Today |साताऱ्यातील वाई येथे अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच सभेतून अजित पवार यांनी राजीव गांधी यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला