Video
अजित पवारांच्या निधनानंतर CM देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय|VIDEO
Ajit Pawar Death Impact On Maharashtra Politics: अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
अजित पवारांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा मोठा निर्णय समोर आलाय. 7 दिवसांत 22 प्रचारसभा देवेंद्र फडणवीस घेणार होते, परंतु अजितदादांच्या निधनामुळे त्यांनी सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे फडणवीस कोणतीही सभा घेणार नाहीत. या निर्णयामुळे जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रचाराचा नकाशा बदलणार असून पक्षाने या परिस्थितीत शांततेत निवडणूक प्रचारासाठी धोरण ठरवले आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.