Ahmednagar News: अहमदनगरमध्ये नगर पालिका आयुक्त कार्यालयावर एसबीची धाड!

अहमदनगरमधून एक महत्त्वाची बातमी येत आहे. नगर पालिका आयुक्त कार्यालयावर एसबीची धाड

Ahmednaga ACB Action News: अहमदनगरमध्ये सगळ्यात मोठी घडामोड घडलीये. छत्रपती संभाजीनगर एसीबीने अहमदनगरमध्ये कारवाई केलीये. अहमदनगर मनपाचे आयुक्त पंकजा जावळे यांच्या दालनाची एसीबी पथकाकडून झाडाझडती करण्यात आलीये. एसीबीच्या या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मनपा आयुक्तांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्याही घरी झाडाझडती सुरू आहे. विशेष म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून अहमदनगरमध्ये एसीबीकडून करावाई सुरू आहे. या कारवाईत मनपा आयुक्तांच्या शासकीय घराला देखील टाळे मारण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com