Lok Sabha Election Exit Poll 2024 News | अबकी बार खरंच 400 पार! एक्झीट पोलचे हे आकडे इंडिया आघाडीची चिंता वाढवणारे आहेत

Lok Sabha Election Exit Poll 2024 News | इंडिया न्युज आणि रिपब्लीकन टीव्हीच्या एक्झीट पोलनुसार भाजप 400 जागांच्या आसपास!

इंडिया न्युजच्या एक्झीट पोलनुसार एनडीएला तब्बल 371 जागा तर इंडियाला 125 मिळताना दिसत आहेत. तर इतर 47 जागा आहेत. इंडिया न्युजने महारष्ट्राचाही एक्झीट पोल सादर केलाय महाराष्ट्रात महायुतीला तब्बल 33 जागा मिळताना दिसत आहेत. तर, महाविकास आघाडीला 15 जागा मिळताना दिसत आहेत. रिपब्लीक टीव्ही एक्सीट पोल जाहीर झाला आहे. या एक्झीट पोलनुसार एनडीएला देशात 395 मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला 154 जागांवर समाधान मानवं लागणार असल्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com