अभिजीत दीपके अन् आशुतोष रांका यांना अटक होणार; ट्विटने खळबळ

Ashutosh Ranka Makes Explosive Claim on X: अभिजीत दीपके, सौरव दास आणि स्वतःला 10 ऑक्टोबरपूर्वी NSA कायद्याअंतर्गत अटक होऊ शकते, असा दावा आशुतोष रांका यांनी एक्सवरील पोस्टमधून केला आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. अभिजीत दीपके, सौरव दास आणि मला कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते, त्यासाठी प्लॅनिंग सुरू आहे. असा खळबळजनक दावा आशुतोष रांका केला आहे. आशुतोष रांका यांनी त्यांच्या अधिकृत ट्विट एक्स अकाऊंटवर केले आहे. अनेक लोकांनी कळवले आहे की, अभिजीत दीपके, सौरव दास आणि मला 10 तारखेपूर्वी कधीही NSA कायद्यांखाली अटक होऊ शकते. आम्ही तिघेही 6 जूनपासून तुरुंगात जायला तयार आहोत. आम्हाला त्याची अजिबात भीती नाही. असे सौरव दास यांनी ट्विटमध्ये म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com