Video
Aaditya Thackeray Full Speech | गद्दार गुजरातला पाठवले, आदित्य ठाकरेंनी सभा गाजवली!
Aaditya Thackeray News Today | ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. नोकर भरतीतले पेपर फुटी होते आणि अन्याय होतो. यापुढे जो परीक्षेचा पेपर फोडणार, त्याला पुढच्या काळात फोडणार, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे.