Andhra Pradesh Cash News | टेम्पो आणि ट्रकचा अपघात, सापडले सात कोटी रुपयांची कॅश

आंध्र प्रदेशमध्ये सात कोटी रुपयांच घबाड सापडलं आहे. ते ही एका अपघातात. आंध्र प्रदेशमध्ये ट्रक आणि छोट्या टेम्पोचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवितहानी झाली नाही. पण या अपघातात कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले आहे.

आंध्र प्रदेशमध्ये सात कोटी रुपयांच घबाड सापडलं आहे. ते ही एका अपघातात. आंध्र प्रदेशमध्ये ट्रक आणि छोट्या टेम्पोचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवितहानी झाली नाही. पण या अपघातात कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले आहे. पुर्व गोदावरी जिल्ह्यात एका ट्रकने छोट्या टेम्पोला धडक दिली. या धडकेत हा टेम्पो उलटला. या टेम्पोमधून 7 बॉक्स खाली पडले. यात मोठी कॅश आढळली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कॅश ताब्यात घेतली. संपूर्ण रोकड मोजली असता सात कोटी रुपये असल्याचे कळाले. या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्या आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com