Mega block Update | लोकलने प्रवास करत असाल तर ही बातमी बघाच! या मार्गांवर असेल तब्बल 62 तासांचा मेगाब्लॉक

Mega block Update | 31 मे पासून मध्य रेल्वेवर तब्बल 62 तासांचा मेगाब्लॉक, शेकडो लांब पल्ल्याच्या आणि लोकल रेल्वे राहणार बंद

31 मे पासून मध्य रेल्वेवर तब्बल 62 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आहे. 30 जून ते 2 जून पर्यंतचा म्हणजे तब्बल 62 तासांचा हा मेगा ब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकमध्ये अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या बंद राहणार आहेत. तसेच खूप मोठ्या प्रमाणात लोकल गाड्याही रद्द करण्यात येणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणं शक्य आहे. त्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावं. असं आवाहनही यावेळी रेल्वे प्रशासनाने केलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com