Tanya Mittal
'बिग बॉस १९'च्या घरात येताना तान्या मित्तल 500 साड्या, 50 किलोचे दागिने, चांदीची भांडी घेऊन आली आहे. तान्या मित्तल एक यशस्वी उद्योजका आहे. तिला तरुण करोडपती उद्योजकाचा किताब मिळाला. तान्या एक फॅशन इन्फ्लूएन्सर, लेखिका आणि कवयित्री म्हणून ओळखले जाते.