

विराट कोहली ४९ धावांवर बाद
IND Vs AUS World Test Championship Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. या सामान्याच्या चौथ्या दिवशी भारतीय ऑस्ट्रेलिया संघाने २८० धावांवर डाव घोषित केला आहे.
हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघासमोर ४४४ धावांचे आव्हान ठेवले आहे. अंतिम दिवशी भारतीय संघाला विजयासाठी २८० धावांची गरज आहे. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्यावर भारतीय संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे. (IND VS AUS LIVE In Marathi)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.