आयपीएलनंतर आता महिला प्रीमियर लीगच्या पुढील सीझनची रिटेन्शन लिस्टही जाहीर करण्यात आलीय. यावेळी महिला प्रीमियर लीगमध्ये मिनी लिलाव होणार असल्याने सर्व संघांनी किमान काही खेळाडूंना कायम ठेवलय. गेल्या मोसमातील चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकूण 7 खेळाडूंना सोडलंय. तर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी त्यांचा कोअर ग्रुप कायम ठेवलाय. WPL मध्ये प्रत्येक संघात 6 परदेशी खेळाडूंसह 18 खेळाडू असू शकतात. तर सर्व संघांच्या तिजोरीत 15 कोटी रुपये आहेत.
रिटेन: स्मृती मंधाना (कर्णधार), सब्बिनेनी मेघना, ऋचा घोष, एलिस पेरी, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, सोफी मॉलिनक्स, एकता बिश्त, केट क्रॉस, कनिका आहुजा, डॅनी व्याट (ट्रेड)
रिलीज : दिशा कसाट, इंद्राणी रॉय, नदीन डी क्लार्क, शुभा सतीश, श्रद्धा पोकरकर, सिमरन बहादूर, हीदर नाइट.
रिटेन: हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, नाट सायव्हर-ब्रंट, हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, अमनजोत कौर, सायका इशाक, जिंतीमणी कलिता, एस सजना, कीर्तन बालकृष्णन, इस्माईल.
रिलीज : प्रियांका बाला, हुमैरा काझी, फातिमा जाफर, ईसी वोंग.
रिटेन: शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, तानिया भाटिया, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, मिन्नू मणी, तितास साधू, मेग लॅनिंग, ॲलिस कॅप्सी, मारिझान कॅप, जेस जोनासेन, ॲनाबेल सदरलँड.
रिलीज: लॉरा हॅरिस, अश्विनी कुमारी, पूनम यादव, अपर्णा मंडल.
रिटेन: ॲलिसा हिली (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा (उपकर्णधार), श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, चमरी अटापट्टू, किरण नवगिरे, राजेश्वरी गायकवाड, अंजली सरवानी, उमा छेत्री, पूनम खेमनार, सायमा ठाकूर, गौतम खेमनार. वृंदा दिनेश.
रिलीज: लक्ष्मी यादव, पार्श्ववी चोपड़ा, लॉरेन बेल, एस यशाश्री.
रिटेन: हरलीन देओल, दयालन हेमलता, तनुजा कंवर, शबनम शकील, मन्नत कश्यप, वेदा कृष्णमूर्ती, तरन्नुम पठाण, सायली सथागरे, मेघना सिंग, त्रिशा पूजाता, प्रिया मिश्रा, बेथ मुनी, ऍशले गार्डनर, लॉरा वोल्वार्ड, लीथर लिथुए, लीथेर, बेथ मूनी.
रिलीज: स्नेह राणा, कॅथरीन ब्राइस, त्रिशा पूजा, वेदा कृष्णमूर्ती, तरन्नुम पठाण, ली ताहुहू.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.