Virat Kohli Flying Kiss: विराट कोहली 40 हजार लोकांसमोर रोमँटिक झाला, कॅच घेतल्यानंतर अनुष्काला दिला 'फ्लाइंग किस', व्हिडीओ व्हायरल

Kohli's Flying Kiss To Anushka In IPL Match: विराट कोहली 40 हजार लोकांसमोर रोमँटिक झाला, कॅच घेतल्यानंतर अनुष्काला दिला 'फ्लाइंग किस',
Virat Kohli Blows a Kiss to Anushka Sharma
Virat Kohli Blows a Kiss to Anushka SharmaSaam Tv

Virat Kohli Blows a Kiss to Anushka Sharma: I PL 2023 मध्ये आज बंगळुरूमध्ये एक जबरदस्त सामना खेळला गेला. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सचा 7 धावांनी पराभव करत विजय मिळवला.

बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीची (virat kohli ipl 2023)पत्नी अनुष्का शर्माही या सामन्यात कोहलीच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित होती. दरम्यान या सामन्यात कोहली आणि अनुष्काचा समावेश असलेली एक जबरदस्त घट नाही पाहायला मिळाली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

Virat Kohli Blows a Kiss to Anushka Sharma
PHOTO: गौतमीचं बॉसी फोटोशूट; चाहते घायाळ!

IPL 2023 (IPL 2023) मध्ये आज बंगळुरूमध्ये एक शानदार सामना खेळला गेला. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सचा 7 धावांनी पराभव करत विजय मिळवला.

बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीची (virat kohli ipl 2023) पत्नी अनुष्का शर्माही या सामन्यात कोहलीच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित होती. दरम्यान या सामन्यात कोहली आणि अनुष्काचा समावेश असलेली एक वेगळीच घटनाही पाहायला मिळाली.

Virat Kohli Blows a Kiss to Anushka Sharma
Monalisa Latest Photos : चाळिशीतही मोनालिसाच्या सौंदर्याला तोड नाही

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी बोलवलं. आदी फलंदाजी करताना बंगळुरूने 189 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स संघ १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लक्ष्याच्या 7 धावांनीच गारद झाला.

राजस्थानकडून या सामन्यात यशस्वी जयस्वाल याने शानदार फलंदाजी केली. दरम्यान बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने हर्षल पटेलच्या चेंडूवर शानदार झेल घेत जयस्वालला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर विराट कोहलीने स्टेडियममध्ये उपस्थित पत्नी अनुष्का शर्माला फ्लाइंग किस दिला. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यातील या रोमँटिक प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com