Monalisa Latest Photos : चाळिशीतही मोनालिसाच्या सौंदर्याला तोड नाही

साम टिव्ही ब्युरो

मोनालिसा

मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स

सोशल मीडियावर मोनालिसाचे पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.

भोजपुरी अभिनेत्री

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.

सौंदर्याचे लाखों चाहते

मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत

चित्रपटांमध्ये काम केलं

मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

वेगळ्या ओळखीची गरज

मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही

खरं नाव

मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.

Next : श्रुती म्हणू की सुंदरा, तुझी अदा आहे जरा निराळी...