PBKS vs CSK: पंजाबच्या शानदार गोलंदाजीवर जडेजाचा पलटवार! जिंकण्यासाठी ठेवलं १६८ धावांचं आव्हान

PBKS vs CSK, LIVE: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार सुरु आहे. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आहेत.
PBKS vs CSK live score punjab kings need 168 runs to win against chennai super kings amd2000
PBKS vs CSK live score punjab kings need 168 runs to win against chennai super kings amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार सुरु आहे. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आहेत. धरमशालेतील HPCA स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफे जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाडची जोडी मैदानावर आली होती. रहणे ९ तर ऋतुराज गायकवाड ३२ धावांवर माघारी परतला. तर डॅरील मिचेले ३० धावा केल्या. शेवटी रविंद्र जडेजाने २६ चेंडूंचा सामना करत ४३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या १६७ धावांपर्यंत पोहचवली. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६८ धावांची गरज आहे.

PBKS vs CSK live score punjab kings need 168 runs to win against chennai super kings amd2000
PBKS vs CSK, IPL 2024: पंजाबला आव्हान देण्यासाठी चेन्नईच्या संघात मोठा बदल! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११..

पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर.

इम्पॅक्ट प्लेअर्स – प्रभसिमरन सिंग, तनय त्यागराजन, हरप्रीत सिंग भाटिया, विद्वथ कवेरप्पा, ऋषी धवन

चेन्नई सुपर किंग्ज – अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर

इम्पॅक्ट प्लेअर्स – समीर रिझवी, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी,शेख रशीद, प्रशांत सोलंकी

PBKS vs CSK live score punjab kings need 168 runs to win against chennai super kings amd2000
IPL Orange Cap: विराटचा ऑरेंज कॅपवर कब्जा! पाहा टॉप ५ फलंदाज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com