IPL Orange Cap: विराटचा ऑरेंज कॅपवर कब्जा! पाहा टॉप ५ फलंदाज

Ankush Dhavre

rcvbरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सविरुद्ध शानदार विजय मिळवला

rcb | twitter

विराट

या सामन्यात विराटने ४२ धावांची खेळी केली

virat kohli | yandex

खेळी

या खेळीसह त्याने ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. त्याने ५४२ धावा केल्या आहेत

virat kohli | twitter

ऋतुराज गायकवाड

दुसऱ्या स्थानी असलेल्या ऋतुराज गायकवाडने ५४१ धावा केल्या आहेत

ruturaj gaikwad | twitter

साई सुदर्शन

तिसऱ्या स्थानी असलेल्या साई सुदर्शनने ४२४ धावा केल्या आहेत

sai sudarshan | twitter

रियान पराग

रियान परागने ४०९ धावा केल्या आहेत

riyan parag | twitter

केएल राहुल

केएल राहुलने ४०६ धावा केल्या आहेत

kl rahul | twitter

NEXT:  वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

sachin tendulkar | yandex