IND vs SA: 'गंभीर' पराभव! न्यूझीलंडनंतर आफ्रिकेनेही दिला व्हाईटवॉश, आफ्रिकेचा भारतावर ४०८ धावांनी विजय

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात काळ्या दिवसांपैकी एक म्हणून आजच्या दिवसाची नोंद झाली आहे. गुवाहाटीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियालादक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४०८ धावांनी (408 Runs) दारूण पराभव पत्करावा लागला.
IND vs SA
IND vs SAsaam tv
Published On

गुवाहाटीमध्ये भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला व्हाईट वॉश दिला आहे. अवघ्या १४० रन्सवर टीम इंडिया ऑल आऊट झाली आहे. तब्बल ४०८ रन्सने भारताचा पराभव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com