DC vs GT, IPl 2024: पटेल-पंतची तुफान फटकेबाजी; गुजरातसमोर २२५ धावांचे आव्हान

IPl 2024, Delhi Capitals and Gujarat Titans News in Marathi: आयपीएलचा ४० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात यांच्यात होत आहे. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
DC vs GT, IPl 2024: पटेल-पंतची तुफान फटकेबाजी; गुजरातसमोर २२५ धावांचे आव्हान
Delhi Capitals Players Score 224 and Gave 225 Runs Target To Gujarat Titans
Published On

Delhi Capitals and Gujarat Titans Match 1st Inning:

आयपीएलचा ४० वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात यांच्यात होत आहे. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्याचा फायदा घेत दिल्लीच्या संघाने फलंदाजी सुरू केली, पण सुरुवात खराब राहिली. कर्णधार ऋषभ पंत आणि अक्षर पटेलने दिल्लीचा डाव सावरत दिल्लीच्या धावफलकावर २२४ धावा लावल्या.

दिल्लीची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या ३६ धावात दिल्लीने तीन विकेट गमावल्या होत्या. पण कर्णधार आणि ऑलराउंडर अक्षर पटेलने दिल्लीच्या डावाला सावरलं. आपल्या डावात फलंदाजी करताना दिल्लीचे फलंदाज ऋषभ पंत आणि अक्षर पटेलने आपले अर्धशतकं केली. पटेलने ६६ धावांची खेळी केली. तर ऋषभ पंतने ८८ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com