स्मृती, आम्हांला तुझा खूप अभिमान वाटतो! सांगलीकरांचा जल्लाेष

family of smriti mandhana
family of smriti mandhana
Published On
Summary

स्मृती मानधनाच्या शतकी खेळामुळे क्रीडाप्रेमींनी सांगलीत फटाके फोडत जल्लोष केला.

सांगली : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकमेव डे-नाईट कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघातील सांगलीच्या स्मृती मानधनाने दमदार कामगिरी केली. स्मृती पिंक बॉल कसाेटी सामन्यात शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरल्याने आज सांगली शहरात क्रीडाप्रेमींनी जल्लाेष केला. celebrations-century-of-smriti-mandhana-in-sangli-breaking-news-sml80

family of smriti mandhana
Paralympics : १९ पदकांवर माेहाेर उमटविणारे हे आहेत चॅम्पियन्स

स्मृतीच्या शतकी खेळामुळे फार आनंद झाला आहे. अभिमानास्पद अशी कामगिरी स्मृतीने केली आहे. यापुढं देखील तिचा खेळ बहरत जावा अशी भावना स्मृतीचे वडील श्रीनिवास यांनी व्यक्त केली.

दरम्यान स्मृतीच्या शतकी खेळाचा आनंद आज सांगलीच्या क्रीडाक्षेत्रात आेसांडून वाहत हाेता. कुटुंबियांसमवेत आप्तेष्टांनी फटाके फोडत, जल्लोष करीत तिच्या खेळीचे काैतुक केले. स्मृतीचे हे तिच्या कारकिर्दमधील पाच वे शतक असून या पुढं तिने असेच इतिहास रचावेत अशी भावना पालकांसह family of smriti mandhana क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com