T-20 World Cup 2024: WC मध्ये मिचेल स्टार्कचा बोलबाला! पाहा सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची यादी

Most Wickets In World Cup: मिचेल स्टार्क हा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. पाहा संपूर्ण यादी
T-20 World Cup 2024: WC मध्ये मिचेल स्टार्कचा बोलबाला! पाहा सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची यादी
mitchell starcpti
Published on
mitchell starc
mitchell starcyandex

या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने १ गडी बाद केला. यासह तो वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे.

lasith malinga
lasith malingayandex

यापूर्वी हा रेकॉर्ड लसिथ मलिंगाच्या नावावर होता. आता मिचेल स्टार्कने त्याला मागे सोडत अव्वल स्थान गाठलं आहे.

mitchell starc
mitchell starcyandex

मिचेल स्टार्कने वर्ल्डकप स्पर्धेतील इतिहासात आतापर्यंत ९५ गडी बाद केले आहेत. (वनडे- ६५, टी-२० ३०)

lasith malinga
lasith malingayandex

लसिथ मलिंगाच्या नावावर वर्ल्डकप स्पर्धेत ९४ गडी बाद करण्याची नोंद आहे. ( वनडे-५६, टी-२० -३८)

shakib al hasan
shakib al hasanyandex

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनच्या नावे वर्ल्डकप स्पर्धेतील इतिहासात ९२ गडी बाद करण्याची नोंद आहे. (वनडे ४३, टी-२० ४९)

trent boult
trent boultyandex

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात ८७ गडी बाद केले आहेत. (वनडे ५३, टी-२० - ४९)

muttiah muralidharan
muttiah muralidharanyandex

श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनचा देखील या यादीत समावेश आहे. मुरलीधरनने वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात ७९ गडी बाद केले आहेत. ( वनडे ६८, टी-२० ११)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com