UPSC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; UPSC ने जारी केली भरती; अर्ज कसा करावा?

UPSC Recruitment 2025: केंद्रीय लोकसेवाअंतर्गत भरती जाहीर केली आहे. विविध सरकारी विभागात ही भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
UPSC Recruitment
UPSC RecruitmentSaam Tv
Published On
Summary

सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी

यूपीएससीने जाहीर केली नवी भरती

असिस्टंट डायरेक्ट पदांसाठी निघाली भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट डायरेक्ट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.

UPSC Recruitment
Government Job: सरकारी नोकरीची संधी; पाटबंधारे विभागात भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

यूपीएससीअंतर्गत ही भरती असिस्टंट डायरेक्टर पदासाठी होणार आहे. या भरतीसाठीची अर्जप्रक्रिया २६ जुलै २०२५ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवार १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात.इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

वयोमर्यादा

असिस्टंट डायरेक्टर पदासाठी अर्ज करण्याची किमान वयोमर्यादा ३५ वर्षे आहे. राखीव प्रवर्गासाठी ३८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर अॅप्लीकेशनमध्ये किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. यासाठी कॉम्प्युटर इंजिनियरिंग, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर टेक्नोलॉजीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच एमटेक पदवीप्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.

UPSC Recruitment
Government Job: खुशखबर! गृह मंत्रालयात नोकरीची संधी, पगार २१५९०० रुपये, अर्ज कसा करावा?

अर्ज कसा करावा? (Apply Now)

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला upsconline.nic.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

यानंतर ऑनलाइन अॅप्लिकेशन लिंकवर क्लिक करा.

यानंतर रजिस्ट्रेशन करा.

त्यानंतर आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाइन फी भरायची आहे. त्यानंतर प्रिंट आउट काढून ठेवा.

UPSC Recruitment
BSF Recruitment: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; ३५८८ पदांसाठी बीएसएफमध्ये भरती; अर्ज कसा करावा?

यूपीएससीअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. सरकारी विभागात नोकरी तुम्हाला मिळणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट आहे. त्यामुळे शेवटची मुदत संपण्याआधी तुम्ही अर्ज करावेत.

UPSC Recruitment
Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची संधी अन् ४८ लाखांचे पॅकेज; अर्ज कुठे अन् कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com