Horoscope Wednesday : 'या' क्षेत्रात नोकरी करण्याऱ्यांची चांदीच चांदी, काहींच्या कटकटी होतील दूर, वाचा राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

घरातल्या अडचणींवर मात कराल. जोडीदारावर पैसा खर्च होईल.

मेष राशी | saam

वृषभ

कलाकरांची प्रगती, तर शेअर्समध्ये लॉटरी लागेल. देवीची उपासना फलदायी ठरेल.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

नवीन विचार घेऊन कामाला लागाल. कुटुंबीयांच्या साधीने आणि कष्टामुळे प्रगती होईल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

आज फिरण्यासाठी उत्तम दिवस आहे. कोणतेही पाऊल उचलताना विचार करा.

कर्क राशी | SAAM TV

सिंह

कुटुंबातून विशेष लाभ होतील. इतरांवर तुमचा दबदबा राहील.

सिंह राशी | saam

कन्या

जपून व्यवहार करा. सकारात्मक विचार करुन कामं पूर्ण करा.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

तब्येतीची काळजी घ्या. नसत्या गोष्टींचा आज विचार टाळा. खर्च कमी करावा.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

प्रेमात खटके उडण्याचा आजचा दिवस आहे. जोडीदाराला समजून घ्या.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

कार्यक्षेत्रामध्ये आघाडीवर रहाल. सामाजिक क्षेत्रामध्ये पद प्रतिष्ठा मिळणार आहे.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

शिव उपासना विशेष फलदायी ठरेल. मोठ्या प्रवासाचे नियोजन होईल. तीर्थक्षेत्री भेटी होतील. दिवस आनंदी आहे.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

वाईट गोष्टींपासून स्वतःला चार हात लांब ठेवणे आज बरे आहे. कोणी आरेरावीने वागत असेल तर त्याला प्रत्युत्तर न देणे योग्य ठरेल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने उभे राहतील. कोर्टकचेरीची कामे सुद्धा मार्गी लागतील. जोडीदाराबरोबर प्रेमाचे संबंध दृढ होतील. 

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : नागपूरच्या अशा Top 8 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Misal Pav Recipe
येथे क्लिक करा