Sakshi Sunil Jadhav
नागपूरच्या खास स्टाईलचे झणझणीत मिसळसारखी तरी घालतात. सकाळच्या न्याहारीसाठी सर्वोत्तम आहे.
गव्हाच्या रव्याचा सांजा आणि खमंग वडायाचे कॉम्बो नागपुरात खूप प्रसिद्ध आहे.
नागपुरात मिळणारी पावभाजी खूप झणझणीत आणि गरमागरम असते. त्यावर लोण्याचा गोळा आणि कांद्याची चविष्ट साथ असते.
मुंबईच्या वडापावपेक्षा वेगळी चव असलेला नागपूरचा मसालेदार वडा पाव. त्यातलीच झणझणीत चटणी खास आहे.
नागपूरमध्ये तुम्हाला मसालेदार, मटण/चिकन बिर्याणी अनेक ठिकाणी मिळेल. त्यात राजपुताना बिर्याणी प्रसिद्ध आहे.
झणझणीत छोले, खमंग भटुरे आणि त्यावर बटरचा गोळा अशी नागपूरच्या पंजाब ढाब्यावर मिळणारी स्पेशल डिश आहे.
मातीच्या कुल्हडमध्ये तंदूरीचा फ्लेवर असलेली चहा. नागपूरमध्ये अनेक ठिकाणी ही डिश हिट आहे.
बेसनापासून तयार केलेली पाटवडी आणि त्यावर गरमागरम रस्सा. बुलेट थाळीमध्ये मिळणारा स्पेशल पदार्थ आहे.
सावजी हॉटेल्समधील मसालेदार मटण, रोटी, आणि ठसठशीत रस्सा. नॉनव्हेज प्रेमींनी जरूर खावं.