Mahatransco Job
Mahatransco JobSaam Tv

Mahatransco Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महाट्रान्स्कोमध्ये भरती, २६० रिक्त जागा; अर्ज कसा करावा?

Mahatransco Recruitment 2025: महाट्रान्स्कोमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. २६० रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
Published on

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी आहे.कंपनीअंतर्गत ७ परिमंडल कार्यालयेअंतर्गत अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी येथे भरती केली जाणार आहे.

Mahatransco Job
SBI Recruitment: स्टेट बँकेत नोकरीची संधी; ११९४ पदांसाठी भरती; पगार ८०,००० रुपये; पात्रता काय? जाणून घ्या

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत निम्नस्तर लिपिक पदे भरती केली जाणार आहे. महाट्रान्स्को २६० जागा रिक्त आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १० मार्चपासून सुरु होण्याची शक्यता आहे.१८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. पर्मनंट नोकरी करण्याची शक्यता आहे.

महाट्रान्स्कोमध्ये वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गातील ६०० रुपये शुल्क भरावे लागेल. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

या नोकरीसाठी विविध ठिकाणी भरती करण्यात आली आहे. www.mahatransco. in या वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.

Mahatransco Job
IRFC Recruitment: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; IRFC मध्ये भरती; पगार २ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

मेट्रोत नोकरी

सध्या नोएडा मेट्रोत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. जनरल मॅनेजर पदासाठी ही भरती असणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची १० मार्च २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.या नोकरीसाठी निवड झाल्यावर १ लाख ते २ लाख ८० हजार रुपये पगार मिळणार आहे.

Mahatransco Job
Metro Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मेट्रोत भरती सुरु, पगार २.८० लाख, पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com