WhatsApp Down: व्हॉट्सअ‍ॅप ठप्प, ट्विटरवर मीम्सचा पाऊस; तुमचंही हसून हसून पोट दुखेल

एकीकडे व्हॉट्सअॅप ठप्प झाल्याने यूजर्स अडचणी येत आहे तर काही यूजर्सनी मीम्स शेअर करत वातावरण हलकं केलं आहे.
Whatsapp New Updates News
Whatsapp New Updates NewsSaam Tv

WhatsApp Down: जगभरात अनेक ठिकाणी व्हॉट्सअॅप यूजर्सना एरर येत आहेत. त्यामुळे लोकांना याबाबत तक्रारी करण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला आहे. ट्विटरवर अनेकजण व्हॉट्सअॅप येत असलेल्या अडणींबाबत तक्रारी करत आहे.

मात्र एकीकडे व्हॉट्सअॅप ठप्प झाल्याने यूजर्स अडचणी येत आहे तर काही यूजर्सनी मीम्स शेअर करत वातावरण हलकं केलं आहे. ट्विटर व्हायरल होत असलेले मीम्स पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

मेटाचं स्पष्टीकरण

मेटाच्या प्रवक्त्यांनी याबाबत म्हटलं की, व्हॉट्सअॅप यूजर्सना मेसेज पाठवण्याता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, याबाबत आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. व्हॉट्सअॅपची सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आम्ही काम करत आहौत.   (Maharashtra News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com