खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

Vigilance Raid on Mining Deputy Director : खाणं विभागाच्या अधिकाऱ्यांच्या घरात कोट्यवधीचं घबाड सापडलयं. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार कुठे आणि कसा उघडकीस आला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Vigilance Raid on  Mining Deputy Director
Bundles of cash recovered during vigilance raid at mining department deputy director’s residence.saam tv
Published On
Summary
  • खाण विभागाच्या उपसंचालकाच्या घरावर व्हिजिलन्सची धाड.

  • कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त.

  • नोटा मोजण्यासाठी मशीनची मदत घ्यावी लागली.

पाचशे, दोनशे रूपयांच्या नोटांच्या थप्याच थप्या.हे बघून तुमचे डोळे विस्फारतील. पण हे घबाड सापडलंय ते एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या घरात. ही रोकड इतकी होती की ती मोजण्यासाठी vigilanc department ला चक्क मशीन मागवावी लागली.

आसाममधील खाण उपसंचालक देबब्रत मोहंती यांच्या भुवनेश्वरमधील फ्लॅटमधून एकूण ४ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीये. विशेष म्हणजे, भ्रष्टाचार विरोधी यंत्रणेने जप्त केलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक रोख रक्कम असल्याचे बोलले जातंय.

भुवनेश्वर, कटक, भद्रक येथील मालमत्तांवर छापे

ट्रॉली बॅग, कपाटांत 200 आणि 500 च्या नोटांचा खच

13 तोळं सोने, आलिशान बंगला कागदपत्रेही जप्त

व्हिजिलन्सच्या कारवाईनंतर कोट्यवधींची बेहिशेबी माया जमविणाऱ्या मोहंती यांचा कसून तपास सुरू आहे. या चौकशीतून या भ्रष्टाचाराच्या साखळीची पाळमुळंही खणून काढली जातील ही अपेक्षा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com