भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

L.K. Advani Health Update:भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना छातीत संसर्ग झाल्यामुळे दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९८ वर्षीय अडवाणी यांना शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले. त
L K Advani admitted to Apollo Hospital in Delhi with chest infection
L K Advani admitted to Apollo Hospital in Delhi with chest infection
Published On: 

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना छातीत संसर्ग झाल्यामुळे दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९८ वर्षीय अडवाणी यांना शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या त्यांच्यावर फुफ्फुसविषयक विभागात (पल्मोनरी डिपार्टमेंट) उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नेते अडवाणी यांना छातीत संसर्ग झाल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर रुग्णालयाच्या फुफ्फुस विभागात (पल्मोनरी डिपार्टमेंट) उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com