Leader Viral: कारमध्ये नेत्याचा खुल्लाम खुल्ला रोमान्स, एकानं रंगेहाथ पकडलं अन् व्हिडिओ व्हायरल केला; महिला पॅन्ट घालत असताना..

Viral Obscene Clip: धाकड यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एका नेत्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नेत्यासोबत महिला रोमान्स करताना दिसत आहे.
Viral
ViralSaam
Published On

मध्यप्रदेशातील मनोहरलाल धाकड यांचा हायवेवरील आक्षेपार्ह व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकारामुळे समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर असाच एक धक्कादायक प्रकार आता राजस्थानमधून समोर आला आहे. राजस्थानमधील एका राजकीय पक्षाशी संबंधित नेत्याचा कारमधील अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

नेता आपल्या कारमध्ये एका महिलेसोबत अश्लील कृत्य करत असल्याचं दिसून येत आहे. काही लोकांनी त्याला रंगेहाथ पकडलं. तसेच व्हिडिओ शूट करून शेअर केला. सध्या त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Viral
Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार

व्हायरल होणारा व्हिडिओ ऑगस्ट २०२३ मधील असल्याची माहिती आहे. हा व्हिडिओ राजस्थानमधील असून, यात दिसणारी पांढऱ्या रंगाची कार एका निर्जनस्थळी उभी असल्याचं दिसत आहे. कारवर राजस्थान सरकारची पाटी दिसत आहे. या कारमध्ये नेत्यासोबत एक महिला दिसत आहे.

नेता आणि महिलेचा कारमध्ये रोमान्स सुरू आहे. रोमान्स सुरू असताना एका व्यक्तीने त्याला रंगेहाथ पकडलं. यानंतर त्याने सार्वजनिक ठिकाणी अश्लील प्रकार केल्याबद्दल झापलं. तसेच दुसरा व्यक्ती व्हिडिओ शूट करत असल्याचं दिसत आहे. यादरम्यान, महिला आणि नेता स्वत:च्या बचावासाठी प्रयत्न करतात. नेता पॅन्टचं बेल्ट लावताना दिसत आहे. तर, महिला आपली ड्रेसची पॅन्ट घालताना दिसत आहे.

Viral
BJP: अवैध संबंधासाठी पत्नीचा छळ; अद्दल घडवण्यासाठी दाजीची मदत, BJP नेत्याच्या मुलाचा गर्लफ्रेंडसोबतचा 'तो' व्हिडिओ व्हायरल केला अन्...

महिला त्या व्यक्तीला विनंती करताना दिसते की, "व्हिडिओ शूट करू नका, आम्हाला सोडा," पण संबंधित व्यक्ती त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याबद्दल संताप व्यक्त करतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी संबंधित नेत्यावर टीकास्त्र सोडलं. तसेच नेता आणि महिलेवर कारवाईची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com