Monkeypox: मंकीपॉक्सने वाढवली सरकारची चिंता; केंद्राकडून सर्व राज्यांसाठी सूचना जारी

Monkeypox: दिल्लीमध्ये मंकीपॉक्स आजाराचा एक संशयित रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. या विषाणूचा रुग्ण आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Monkeypox: मंकीपॉक्सने वाढवली सरकारची चिंता; केंद्राकडून सर्व राज्यांसाठी सूचना जारी
MonkeypoxMonkeypox google
Published On

दिल्लीत मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक मार्गदर्शक सुचना जारी केलीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी जारी केलीय. दिल्लीमध्ये आढळलेला संशयित रुग्ण हा विदेशात भारतात परतला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना संशयित रुग्णांची मंकीपॉक्स आजाराची तपासणी करण्याच्या सुचना दिल्यात.

Monkeypox: मंकीपॉक्सने वाढवली सरकारची चिंता; केंद्राकडून सर्व राज्यांसाठी सूचना जारी
Monkeypox Virus : लाखो जीव धोक्यात घातलेल्या 'मंकीपॉक्स'वर कधी येणार लस? भारतातील या इन्स्टिट्यूटने घेतली जबाबदारी

संसर्ग झाल्याची पुष्टी झाल्यास त्यांना वेगळे करावे आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी संपर्क ट्रेसिंग करावं, अशा सुचना दिल्यात. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार प्रवाशांना आयसोलेशन करण्यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com