वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Man Lifted Into Air By Storm Winds In Bareilly Video: चक्री वादळात घराचे पत्रे उडाल्याचं, मोठ-मोठी झाडं उन्मळुन पडल्याचं आपण अनेकवेळा पाहिलं असेल... पण वादळात चक्क माणूस उडाल्याचं कधी पाहिलंय का? ही घटना नेमकी कुठे घडलीय ? पाहूयात...
A shocking moment captured on camera as a man is lifted into the air by powerful storm winds while trying to hold onto a tin shed in Bareilly, Uttar Pradesh.
A shocking moment captured on camera as a man is lifted into the air by powerful storm winds while trying to hold onto a tin shed in Bareilly, Uttar Pradesh.saam tv
Published On

वादळ वारा सुटला गं... अन् थेट जमीनवरनं ढगात अन् ढगातनं थेट जमिनीवर आदळला गं...

ना येळ ना काळ कवाबी कोसळणाऱ्या पावसानं पार होत्याचं नव्हतं झालंय.... कुठं पिकांचं इस्कूट झालाय तर कुटं घरावरचं पत्र उडाल्यात...

यात असाच एक उत्तर प्रदेशच्या बरेलीतला काळजाचं पाणी करणारा हिडीओ समोर आलाय... सुसाट सुटलेल्या वाऱ्यामुळं एक मोठा शेडच उडालाय...पण ह्यो पत्र्याचा शेड उडून जाऊ नी म्हणून एका पठ्ठ्या हातानं शेड धरून ठेवला होता... पण भरारा सुटलेल्या वाऱ्याचा जोर इतका का गड्याला थेट ढगातच उडवलं...

वाघ एखाद्या फुटबॉल सारखा उडाला अन् दानदीशी जमिनीवर आदळला... दैवामुळं गडी वाचला... थोडं अंगाला लागलं...पण टेन्शन वाढणवणारं काय घडलं नाय

अनेकदा हवामान विभाग सूचना करत असतं... बिरच जण त्या सूचनाकडं दुर्लक्ष्य करतं... पण ह्यो व्हिडीओ बघितल्यावर तुम्हीच ठरवा दृर्लक्ष्य करायचं का सूचनेचं पालन करायचं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com