Fact Check : सोनं झाडाला लागणार? कुठे सापडलंय सोन्याचं झाड? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Viral : सोनं काय झाडाला लागलंय का...? असं आपण गंमतीने बोलतो...मात्र, आता चक्क सोनंच झाडाला लागणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, या दाव्यात तथ्य आहे का...? काय सत्य समोर आलं पाहुयात...
Fact Check
Fact Check saam tv
Published On

होय, आता सोनं झाडाला लागणार आहे...असाच दावा करणारा हा व्हिडिओ आहे...चक्क झाडालाच सोनं येऊ शकतं असा दावा केल्यानं तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल...पण, खरंच झाडाला सोनं लागणं शक्य आहे का...? याची सत्यता जाणून घेण्याचा आमच्या टीमने प्रयत्न केला...

आता सोनं झाडाला लागणार आहे...पण, खरंच झाडाला सोनं कसं काय शक्य आहे...? सध्या सोन्याचा दर तोळा सव्वा लाखांवर पोहोचलाय...सोनं घेणं परवडणार नाहीये...आणि झाडाला सोनं लागतं असं कोणतं झाड आहे...? याचीच उत्सुकता लागलीय...सोनं झाडाला लागणार असेल तर ही मोठी क्रांती आहे...पण, मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

Fact Check
Maharashtra Politics : शरद पवारांना धक्का, विश्वासू सहकाऱ्यांने केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

नॉर्वेजियन स्प्रूस झाडांच्या पानांमध्ये सोन्याचे नॅनोपार्टिकल्स सापडलेत. हे सोनं रसायन किंवा मशीननं नव्हे तर सूक्ष्मजीवांनी तयार केलंय.

हा दावा केल्याने आम्हालाही आश्चर्य वाटलं... हे कसं काय शक्य आहे...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...

याबाबत आम्ही हा रिसर्च कुठे केलाय...? हा रिसर्च काय आहे याची माहिती मिळवली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

Fact Check
Giorgia Meloni : इटलीमध्ये बुरखा आणि नकाबवर बंदी? ३ लाखांचा बसणार दंड, मेलोनी यांचा मोठा निर्णय

व्हायरल सत्य - साम इन्व्हिस्टिगेशन

  • औलू विद्यापीठ आणि फिनलंडमधील शास्त्रज्ञांनी रिसर्च केलाय

  • नॉर्वेजियन स्प्रूस झाडांच्या पानांमध्ये सोन्याचे नॅनोपार्टिकल्स आढळलं

  • झाडात सोन्याचे नॅनोपार्टिकल्स, क्युटिबॅक्टेरियम आढळलेत

  • सूक्ष्मजीव झाडांच्या पानांवर एक चिकट थर तयार करतात

  • सोनं रसायनाने नाही तर सूक्ष्मजीवांनी तयार केलंय

Fact Check
Nilesh Ghaiwal : मोठी बातमी! निलेश घायवळ भारतात परत येणार, वकीलाचा दावा; पाहा Video

हे संशोधन फिनलंडमध्ये करण्यात आलंय...सध्या यावर रिसर्च सुरू आहे...मात्र, भारतात असा रिसर्च कुठेही सुरू नाहीये...त्यामुळे आमच्या पडताळणीत झाडाला सोनं लागू शकतं हा असत्य ठरलाय...

Fact Check
Doomsday Fish : भारताच्या समुद्रात महाप्रलय आणणारा मासा? डुम्सडे फिशमुळे देशावर मोठं संकट येणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com