'या' गावात लस घेतली तरच मिळणार दारु! लसीकरणासाठी अनोखी शक्कल

तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्हा प्रशासनाने एक भन्नाट निर्णय घेतला आहे.
या' गावात लस घेतली तरच मिळणार दारु! लसीकरणासाठी अनोखी शक्कल
या' गावात लस घेतली तरच मिळणार दारु! लसीकरणासाठी अनोखी शक्कलSaam Tv
Published On

तामिळनाडू : तामिळनाडूच्या Tamilnadu नीलगिरी जिल्हा प्रशासनाने एक भन्नाट निर्णय घेतला आहे. यामध्ये त्यांनी ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस Two Doses Of Corona Vaccine घेतले आहेत त्यांनाच सरकारी दारूच्या दुकानातून दारू दिली जाईल. असा निर्णय सांगितलं आहे. जिल्हा प्रशासनाचे सांगितले आहे की, दुकानात गेल्यावर ग्राहकांना कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र विक्रेत्याला दाखवल्यावरच दारू दिली जाईल. जिल्हाधिकारी यांनी यामागील कारण सांगताना म्हणले आहे की, अशा प्रकारे कोरोना लसीकरण मोहिमेला चालना मिळेल.

सरकारी दारू विक्री केंद्रातून दारू विकत घ्यायची असल्यास आधार कार्ड Adhar Card आणि लसीकरणाचं प्रमाणपत्र Vaccination Certificate दाखवणं बंधनकारक असणार आहे. लसीकरणाला चालना देण्यासाठी अशी अनोखी मोहीम राबवणार निलगिरी हा पहिलाच जिल्हा ठरला आहे.

या' गावात लस घेतली तरच मिळणार दारु! लसीकरणासाठी अनोखी शक्कल
URI Sector: एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, एक ठार

तेथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, लोकांना अजूनही लसीबद्दल भीती आहे. लोक दारू पितात पण लसीच्या नकारात्मक परिणामांना घाबरतात.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com