13 killed 10 missing after landslides in Nepal
13 killed 10 missing after landslides in NepalSaam Tv

LandSlide In Nepal : नेपाळमध्ये भूस्खलनात १३ ठार, १० बेपत्ता

आज शनिवारी नेपाळमधील अछाम जिल्ह्यातील विविध भागात भूस्खलनामुळे किमान १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
Published on

काठमांडू: नेपाळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नेपाळमधील अछाम जिल्ह्यातील विविध भागात आज शनिवारी भूस्खलनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भूस्खलनामुळे सुदूर पश्चिम नेपाळमधील अछाम जिल्ह्याच्या विविध भागांतून १३ जणाचा मृत्यू, १० जण बेपत्ता आणि १० जणांना वाचवण्यात आल्याची माहिती उपमुख्य जिल्हा अधिकारी दिपेश रिजाल यांनी दिली.

13 killed 10 missing after landslides in Nepal
PM Modi Birthday: मोदींच्या वाढदिवसानिमित्त आज 'या' राज्यात जन्मणाऱ्या मुलांना मिळणार सोन्याची अंगठी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com