Pune News : नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी, मांत्रिकाचा महिलेवर अत्याचार

या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत.
pune news, ambegoan
pune news, ambegoansaam tv
Published On

Pune News : पतीवर मृत्यूचे सावट असून त्याच्यावर उपाय म्हणून महिलेस व्हिडिओ कॉल करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला नग्न हाेण्यास सांगत तिचे छायाचित्र काढले. त्याआधारे ब्लँकमेल करुन महिलेवर (women) एका मांत्रिकाने अत्याचार केलीची घटना आंबेगाव तालुक्यात घडली आहे. (Maharashtra News)

या घटनेबाबत मंचर पाेलिसांकडून (police) मिळालेल्या माहितीनूसार विक्रम गायकवाड या मांत्रिकाने एका महिलेवर सातत्याने अत्याचार केल्याची तक्रार तिने नाेंदवली आहे. तिला ब्लॅकमेल करुन सातत्याने तिला त्रास दिल्याचे महिलेने म्हटले आहे.

pune news, ambegoan
Crime News : शेकोटीवर टाकून त्याला जिवंत जाळलं, ढाब्यावर जमली बघ्यांची तुफान गर्दी

या मांत्रिकाने तुझ्या पतीवर (husband) मृत्युचे सावट आहे. यावर उपाय म्हणुन त्याने मला विवस्त्र होण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने माझी छायाचित्र काढली. त्याचे स्क्रीन शॉट काढून मला ब्लॅकमेल करण्यास प्रारंभ केला. माझ्या असाहाय्यतेचा गैरफायदा घेत वारंवार अत्याचार केला. या मांत्रिकावर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. दरम्यान संबंधित मांत्रिकाचा शाेध घेत आहे अशी माहिती मंचर पोलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

pune news, ambegoan
Minor Girl : वयात आलेली मुलगी शाळेतून घरी परतलीच नाही, चाैकशीत पालकांना बसला माेठा धक्का
pune news, ambegoan
Vegetables Price Slashed : भाज्यांचे दर गडगडले; दहा रुपयांपेक्षा कमी मिळताेय भाव, राजू शेट्टी चिंतेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com