वसई: रेल्वे फळाटात अडकलेल्या प्रवाशाला पोलिसांनी वाचवले प्राण; घटना CCTVमध्ये कैद

वसई रेल्वे फलाटावरून धावती लोकल ट्रेन पकडण्याच्या मोहात पडणे तरुणाच्या जीवावर बेतले असते.
वसई: रेल्वे फळाटात अडकलेल्या प्रवाशाला पोलिसांनी वाचवले प्राण; घटना CCTVमध्ये कैद
वसई: रेल्वे फळाटात अडकलेल्या प्रवाशाला पोलिसांनी वाचवले प्राण; घटना CCTVमध्ये कैदचेतन इंगळे

चेतन इंगळे

वसई/विरार: वसई रेल्वे फलाटावरून धावती लोकल ट्रेन पकडण्याच्या मोहात पडणे तरुणाच्या जीवावर बेतले असते. मात्र पोलिसांनी (Police) तत्परता दाखवत तरुणाचे प्राण वाचवले आहेत. धावती ट्रेन (Train) पकडत असताना फलाटावर घसरून पडलेल्या सुभाष तमोरे ३८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी जीवदान दिले आहे. (Vasai Latest News)

वसई: रेल्वे फळाटात अडकलेल्या प्रवाशाला पोलिसांनी वाचवले प्राण; घटना CCTVमध्ये कैद
Karjat Crime: अहमदनगर येथील संशयास्पद घटना! दोन मित्रांनी मिळून जिवलग मित्राचा केला खून

वसई रेल्वे स्थानकात फलाट ठिकाणावरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेला पकडण्याच्या मोहात तरुणाला महागात पडले आहे. ट्रेन पकडत असताना तरुणाचा लोखंडी थांब्यावरून हात घसरल्याने तरुण खाली पडला. ही सर्व घटना वसई रेल्वे पोलिसांनी पहिली आणि प्रसंगावधान राखत पोलिसांनी तरुणाला वाचवले आहे.

वसई विरार क्षेत्रात अश्या अनेक प्रकार समोर येत आहेत. दोन दिवसा पूर्वी असे अजून एक प्रकार समोर आला होता. धावत्या राजधानी ट्रेन मधून एका प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी वाचवले होते.रेल्वे पोलिसांच्या सतरते मुळे अनेक लोकांचे जीव वाचत आहेत, त्यामुळे रेल्वे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com