कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेसच्या लोको पायलटमुळे अनर्थ टळला
कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेसच्या लोको पायलटमुळे अनर्थ टळला Saam Tv News

कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेसच्या लोको पायलटमुळे अनर्थ टळला

कल्याण रेल्वे स्टेशनवर रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा एक्सप्रेसच्या लोको पायलटमुळे जीव वाचला आहे.
Published on

कल्याण रेल्वे स्टेशनवर kalyan railway station रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या crossing railway track वृद्ध व्यक्तीचा old man एक्सप्रेसच्या लोको पायलटमुळे loco pilot of express train जीव वाचला आहे. कल्याण रेल्वे स्टेशवरून रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुंबई वाराणसी एक्सप्रेस निघाली होती. त्यादरम्यान एक वृद्ध व्यक्ती रेल्वे रूळ ओलांडत होती. त्यावेळी ही बाब लक्षात आल्यानंतर मध्य रेल्वेचे अधिकारी संतोष कुमार यांनी एक्सप्रेस थांबवण्याची सूचना लोको पायलटला केली. The old man was saved by the loco pilot of the express at Kalyan railway station

लोको पायलट एस. के. प्रधान आणि असिस्टंट लोको पायलट रवी शंकर यांनी इमर्जन्सी ब्रेक लावला आणि या वृद्धाचा जीव वाचला आहे. ट्रेनच्या इंजिन खाली अडकलेल्या वृद्धाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com