Crime : धक्कादायक! बाप कामावर गेला, आईने ३ मुलीसह आयुष्याचा दोर कापला, चौघांच्या सामूहिक आत्महत्येने भिवंडी हादरले

Shocking Incident in Bhiwandi: भिवंडीच्या फेणेगाव येथे आईने तीन चिमुकल्या मुलींसह गळफास घेतल्याची धक्कादायक घटना. नवरा कामावर असताना ही आत्महत्या करण्यात आली. पोलिस तपास सुरु आहे.
Crime : धक्कादायक! बाप कामावर गेला, आईने ३ मुलीसह आयुष्याचा दोर कापला, भिवंडी हादरले
Amravati CrimeSaam tv
Published On

Bhiwandi latest news : भिवंडीमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली. आईने पोटच्या तीन मुलीसह गळपास घेत आयुष्याचा दोर कापल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे भिवंडीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आली. भिवंडी शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

भिवंडीमधील फेणेगाव येथे महिलेने नवरा कामावर गेल्यानंतर टोकाचे पाऊल उचलले. नवरा रात्रपाळीच्या कामावर गेल्यानंतर महिलेने आपल्या तीन मुलीसह गळफास घेत आयुष्य संपवले. १२, ७, ४ वर्षांच्या मुलीसह आईनेही गळफास घेत आयुष्याचा दोर कापला. कामावरून पती घरी आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. समोर बायको अन् मुलीचे लटकलेले मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

Crime : धक्कादायक! बाप कामावर गेला, आईने ३ मुलीसह आयुष्याचा दोर कापला, भिवंडी हादरले
Imran Khan : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांवर तुरूंगात बलात्कार, मेडिकल रिपोर्ट व्हायरल, नेमकं सत्य काय?

रात्रपाळीनंतर बाप सकाळी नऊ वाजता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. भिवंडी जवळच्या फेणेगावत या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. काळजाचा थरकाप उडवणारी घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भिवंडी शहर पोलीस स्टेशनमधील पथक फेणेगावमध्ये दाखल झाले. त्यांनी या घटनेचा तपास करण्यास सुरू झाला आहे. ही सामूहिक आत्महत्या का केली गेली? यामागील कारणाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या खळबळजनक घटनेमुळे भिवंडीत शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून आजूबाजूच्या लोकांचा जबाब घेतला जात आहे.

Crime : धक्कादायक! बाप कामावर गेला, आईने ३ मुलीसह आयुष्याचा दोर कापला, भिवंडी हादरले
Ladki Bahin Yojana : लाडकीला पैसे देताना सरकारची दमछाक, दुसऱ्या खात्याचा निधी वळवला | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com