Pune Water Cut : पुण्यात पाणीकपातीचं संकट! कोणत्या दिवशी कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

Pune Water Cut News : पुणे शहरात दुरुस्तीची आणि देखभालीची कामे करण्यासाठी गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी पाणी कपात असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोणत्या ठिकाणी पाणीकपात असणार? वाचा
Pune Water Cut
Pune Water Cutx
Published On
Summary
  • पुण्यामध्ये १८ सप्टेंबर रोजी पाणी कपात.

  • १९ सप्टेंबर कमी दाबाचे पाणी पुरवठा.

  • पाणी जपून वापरण्याचे नागरिकांचा आवाहन

Pune : पुणे महानगरपालिकेने गुरुवारी म्हणजेच १८ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यातील काही भागांमध्ये पाणी कपात असल्याचे जाहीर केले आहे. ठिकठिकाणी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी ही पाणी कपात असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुने पार्वती जलकेंद्र पंपिंग, राजीव गांधी पंपिंग, खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्रमांक १ आणि २ एसएनडीटी, वारजे आणि नवीन होळकर पंपिंग या ठिकाणी बांधकाम, देखभालीची कामे करण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी पुणे शहरातील निम्म्याहून अधिक भागाला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याव्यतिरिक्त १९ सप्टेंबर रोजी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल, असे पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.

पुण्यातील कोणत्या ठिकाणी पाणी कपात असणार?

पार्वती एचएलआर टँक परिसर -

सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरमधील काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग १ आणि २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळके वस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी ग्रामपंचायत, साळबुरेवाडी, बिबवेवाडी गाव ठाण, प्रेमनगर, सॅलिसबरी पार्क, गिरीधर भवन चौक, ठाकरे वसाहत, पार्वती गाव ठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स.नं. ४२ कोंढवा खुर्द, साईबाबानगर इ.

Pune Water Cut
Ratnagiri : सकाळी आंदोलनात, दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; कुणबी समाजाच्या नेत्याची प्राणज्योत मालवली

वडगाव जलकेंद्र परिसर -

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पाथर, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारतीय विद्यापीठ क्षेत्र, कोंढवा बुद्रुक आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरचा भाग, आंबेडकरनगर, बुद्रुकनगर, इ.

Pune Water Cut
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये धुसफूस, दोन नेत्यांमध्ये संघर्ष असल्याची चर्चा

राजीव गांधी पंपिंग -

सच्चित माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुदामाता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, जुने वारखानगर, दत्तनगर ३८ तसेच जुने नगर ३८. प्रभाग ४१ आणि येवलेवाडी परिसर इ.

Pune Water Cut
Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदा नाहीच, पुढच्या वर्षी होण्याची शक्यता; वाचा

वारजे जल केंद्राच्या अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर -

दगडी साठवण टाकी, भुगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व ​​डावी भुसारी कॉलनी व ​​चढाचा परिसर, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सूरज नगर, सागर कॉलनी, रेणुका नगर, हिल व्ह्यू गार्डन, वारजे कॉलनी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, B.S. U.P. योजना, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार क्षेत्र, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड प्रभाग कार्यालय परिसर, अथर्ववेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क 1, आरोह सोसायटी, श्रावण श्रावण मोर, गांधीलम, श्रावणमंदिर परिसर किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृण्मयी प्रिमरोज ऑर्किड लेन 7 आणि 9. मुंबई-पुणे बायपास रोड दोन्ही बाजूंनी गोसावी वस्ती, कॅनॉल रोड

Pune Water Cut
Congress : काँग्रेस जेष्ठ नेत्या, माजी महिला आमदाराचे निधन; वयाच्या ८६ व्या वर्षी प्राणज्योत मालवली

वारजे जलकेंद्राच्या अखत्यारीतील पॅन कार्ड क्लब टँक क्षेत्र -

बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅन कार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडीपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्तनगर, कर्वेनगर गावठाण परिसर, शाहूनगर गावठाण नं. ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल स्ट्रीट क्र. १ ते १०.

Pune Water Cut
Gold Price Today : सोन्याचे भाव पुन्हा वाढले, ग्राहकांना महागाईचा धक्का; जाणून घ्या किती झाली दरवाढ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com