pune zilla parishad
ajit pawar group Saam tv

पुणे जिल्हा परिषदेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता; वाचा विजयी उमेदवारांची यादी

pune zilla parishad News : पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने सत्ता राखली आहे. परिषदेतील विजयी उमेदवारांची यादी वाचा.
Published on
Summary

पुणे जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता राखली

जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवारांची यादी

पुणे जिल्हा परिषदेच्या निकाल हाती आला आहे. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता राखली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि शिंदे गटाला धूळ चारली आहे. अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर राजकीय पक्षांनी प्रचार देखील थांबवला होता. परंतु पुण्यातील जनतेने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट कौल दिला आहे. तुमच्या गटातून कोण जिंकून आलं, जाणून घ्या.

पुणे जिल्हा परिषद विजयी उमेदवार

१ ) जुन्नर

डिंगोरे: सोनाबाई दाभाडे: (राष्ट्रवादी)

ओतूर : छाया तांबे (राष्ट्रवादी)

बोरी बु. : कल्पना काळे (राष्ट्रवादी)

आळे : मंगेश काकडे (शिवसेना)

राजुरी: स्मिता कणसे (शिवसेना )

सावरगाव : गुलाबराव पारखे (शिवसेना ठाकरे गट )

बारव: मोनाली लांडे (राष्ट्रवादी)

नारायण गाव : नेहा पाटे (शिवसेना)

२ ) आंबेगाव

पारगाव तर्फे अवसरे : विवेक वळसे (राष्ट्रवादी)

कळंब: प्रीती थोरात (राष्ट्रवादी शरद पवार)

शिनोली: शीला लोहकरे (राष्ट्रवादी)

अवसरी बु: विष्णु हिंगे (राष्ट्रवादी)

घोडेगाव: सुवर्णा देविदास दरेकर ( शिवसेना)

*३ ) शिरूर*

कवठे यामाई ; राजेंद्र गावडे ( भाजप)

न्हावरा: वृषाली वाळके (राष्ट्रवादी)

रांजणगाव गणपती: स्वाती पाचुंदकर (भाजप)

मांडवगण फराटा: सुजाता पवार (राष्ट्रवादी)

तळेगाव ढमढेरे : दिपाली गव्हाणे (भाजप)

शिक्रापूर : मोनिका हरगुडे (राष्ट्रवादी)

पाबळ: प्रफुल्ल शिवले (राष्ट्रवादी)

*४ ) खेड*

नाणेकर वाडी : गणेश बोत्रे (राष्ट्रवादी)

कुरळी : विनया मुंगसे (शिवसेना ठाकरे गट )

पाईट सुनिता बुट्टे पाटील (राष्ट्रवादी)

रेटवाडी: दीप्ती भोगाडे (शिवसेना ठाकरे)

मेदनकरवाडी: गणेश अरगडे (शिवसेना ठाकरे)

वाडा- समीर सुपे (राष्ट्रवादी)

कडूस: तनुजा घनवटे: शिवसेना (ठाकरे)

पिंपळगाव तर्फे खेड : विजयसिंह शिंदे (शिवसेना ठाकरे गट )

*५ ) मावळ*

टाकवे बु: अनंता पावसे (राष्ट्रवादी)

इंदूरी: पल्लवी दाभाडे (राष्ट्रवादी)

खरकाळे : दीपाली हुलावले (राष्ट्रवादी)

कुसगाव बु: संतोष राऊत (राष्ट्रवादी)

सोमटणे: मनीषा मुरे (राष्ट्रवादी)

pune zilla parishad
मोठी बातमी! इमारत कोसळून ५ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची शक्यता

*६ ) मुळशी*

पिरंगुट : शांताराम इंगवले (राष्ट्रवादी)

पौड : मिलिंद वाळंज (राष्ट्रवादी)

मान- हिंजवडी: शिवाजी बुचडे ( भाजप)

*७ ) हवेली*

कोरेगाव मुळ: सुरेखा हरगुडे (राष्ट्रवादी)

पेरणे: किरण साकोरे (भाजप)

उरळी कांचन: जितेंद्र बढेकर (राष्ट्रवादी)

थेउर: कोमल आव्हाळे (राष्ट्रवादी)

लोणी काळभोर: शीतल कांबळे (राष्ट्रवादी)

खेड शिवापूर : रूपाली कोंडे,शिवसेना शिंदे गट

*८ ) दौंड*

राहू : सागर शेलार (राष्ट्रवादी)

खडकी : वीरधवल जगदाळे (राष्ट्रवादी)

वरवंड : गायत्री खळदकर (राष्ट्रवादी)

बोरी पार्धी : तुषार थोरात (राष्ट्रवादी)

गोपाळवाडी : साहेबराव पोळ (राष्ट्रवादी)

पाटस: अनुराधा शितोळे (राष्ट्रवादी)

यवत: अविनाश कुडले (भाजप)

*९ ) पुरंदरे*

गराडे: रुपाली झेंडे (राष्ट्रवादी)

बेलसर: अजय इंगळे (भाजप)

वीर: हरीभाऊ लोळे: (भाजप)

निरा शिवतक्रार: प्राजक्ता दुर्गाडे (राष्ट्रवादी)

*१० ) वेल्हे (राजगड)*

विंझर: अमोल नलावडे (राष्ट्रवादी)

वेल्हे बु : तानाजी मांगडे (राष्ट्रवादी)

pune zilla parishad
...तर अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही; शिंदे गटाच्या नेत्याचा इशारा, प्रशासनात खळबळ

*११ ) भोर*

भोंगवली: विक्रम खुटवड (राष्ट्रवादी)

भोलावडे: प्रवीण जगदळे (राष्ट्रवादी )

वेळू: पोपटराव सुके (भाजप)

उत्रोली: स्वरूपा थोपटे (भाजप)

*१२ ) बारामती*

सूपा: पल्लवी खेत्रे (राष्ट्रवादी)

गुणवडी: शुभांगी शिंदे ( राष्ट्रवादी)

पणदरे: मंगेश जगताप (राष्ट्रवादी)

वडगाव निंबाळकर: रोहिणी कदम ( राष्ट्रवादी)

निंबूत: करण खलाटे ( राष्ट्रवादी)

निरवगज: शिवानी देवकाते ( राष्ट्रवादी)

*१३ ) इंदापूर*

भिगवण: मेघना बंडगर (राष्ट्रवादी)

निमगाव केतकी : सोनाली जाधव ( राष्ट्रवादी)

पळसदेव: हर्षदा जाधव : ( राष्ट्रवादी)

वडापुरी: यशराज जगदाळे : (राष्ट्रवादी)

वालचंद नगर : निर्मला मिसाळ

लासूर्ने :माधुरी सागर भिसे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

काटी: श्रीमंत ढोले,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

बावडा : अंकिता पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com