मुंबई, पुण्यासह घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. लोणावळा आणि कर्जत दरम्यानच्या दक्षिण-पूर्व घाटात गेल्या ३ दिवसांपासून रेकॉर्डब्रेक पाऊस सुरू आहे. आज (६ जुलै)अवघ्या ४ तासांत तब्बल १४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे लोणावळा-कर्जत विभागातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिन दरम्यान भीषण दरड कोसळली आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने मोठा पाऊल उचललं. डेक्कन क्वीन, इंद्रायणी, सिंहगड यांसारख्या महत्त्वाच्या १७ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय ३१ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. १८ गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. जर तुम्ही आज प्रवास करणार असाल, तर रेल्वेचे नवे वेळापत्रक आणि रद्द झालेल्या गाड्यांची संपूर्ण यादी नक्की वाचून घ्या.
१. गाडी क्रमांक 22105 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे इंद्रायणी एक्सप्रेस
२. गाडी क्रमांक 12169 पुणे – सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस
३. गाडी क्रमांक 12170 सोलापूर – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
४. गाडी क्रमांक 22106 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंद्रायणी एक्सप्रेस
५. गाडी क्रमांक 12127 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
६. गाडी क्रमांक 12128 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्सप्रेस
७. गाडी क्रमांक 11007 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे डेक्कन एक्सप्रेस
८. गाडी क्रमांक 11008 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्सप्रेस
९. गाडी क्रमांक 12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्सप्रेस
१०. गाडी क्रमांक 12123 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस
११. गाडी क्रमांक 12126 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
१२. गाडी क्रमांक 12125 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे प्रगती एक्सप्रेस
१३. गाडी क्रमांक 11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
१४. गाडी क्रमांक 11009 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे सिंहगड एक्सप्रेस
१५. गाडी क्रमांक 11011 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे एक्सप्रेस
१६. गाडी क्रमांक 11012 धुळे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
१७. गाडी क्रमांक 12115 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर एक्सप्रेस
मार्ग बदललेल्या गाड्या (३१)
१. गाडी क्रमांक 11049 अहमदाबाद - कोल्हापूर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) - कल्याण - इगतपुरी - मनमाड - दौंड कॉर्ड लाईन - पुणे मार्गे
२. गाडी क्रमांक 22944 इंदूर - दौंड एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) - कल्याण - इगतपुरी - मनमाड - दौंड मार्गे
३. गाडी क्रमांक 12297अहमदाबाद - पुणे दुरंतो एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) कल्याण - इगतपुरी - मनमाड - दौंड कॉर्ड लाईन - पुणे मार्गे
४. गाडी क्रमांक 22144 बिदर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड - मनमाड - इगतपुरी - कल्याण मार्गे
५. गाडी क्रमांक 17614 हुजूर साहिब नांदेड - पनवेल एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड - मनमाड - इगतपुरी - कल्याण मार्गे
६. गाडी क्रमांक 20915 चेरलापल्ली - इंदौर हमसफर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड - मनमाड - जळगाव - पालधी- सुरत मार्गे
७. गाडी क्रमांक 16554 लोकमान्य टिळक टर्मिनस - सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरू एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) कर्जत - पनवेल - कल्याण - कसारा - इगतपुरी - मनमाड - दौंड मार्गे
८. गाडी क्रमांक 22193 दौंड-ग्वाल्हेर सुपरफास्ट एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) लोणावळा - पुणे - दौंड कॉर्ड लाईन - अंकाई - भुसावळ - खंडवा मार्गे
९. गाडी क्रमांक 22158 चेन्नई एग्मोर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड मार्गे - अंकाई - मनमाड - इगतपुरी - कसारा - कल्याण
१०. गाडी क्रमांक 22160 चेन्नई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड - अंकाई - मनमाड - इगतपुरी - कल्याण मार्गे
११. गाडी क्रमांक 11014 कोईम्बतूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड - अंकाई - मनमाड - इगतपुरी - कल्याण मार्गे
१२. गाडी क्रमांक 12164 चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड - अंकाई - मनमाड - इगतपुरी - कल्याण मार्गे
१३. गाडी क्रमांक 16587 यशवंतपुर- बीकानेर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड - मनमाड - जळगाव - पालधी - सुरत मार्गे
१४. गाडी क्रमांक 09420 तिरुचिरापल्ली - अहमदाबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड - मनमाड - जळगाव - पालधी - सुरत मार्गे
१५. गाडी क्रमांक 20953 चेन्नई - अहमदाबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड - मनमाड - जळगाव - पालधी - सुरत मार्गे
१६. गाडी क्रमांक 16534 बेंगळुरू - जोधपूर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड - मनमाड - जळगाव - पालधी - सुरत मार्गे
१७. गाडी क्रमांक 20496 हडपसर - जोधपूर एक्सप्रेस(प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दौंड कॉर्ड लाईन - मनमाड - जळगाव - पालधी - सुरत मार्गे
१८. गाडी क्रमांक 20495 जोधपूर - हडपसर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) सुरत - पालधी - जळगाव - मनमाड - दौंड कॉर्ड लाईन मार्गे
१९. गाडी क्रमांक 11092 पुणे - भुज एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दौंड - मनमाड - जळगाव - पालधी - सुरत मार्गे
२०. गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड - मनमाड - इगतपुरी - कल्याण मार्गे
२१. गाडी क्रमांक 12298 पुणे - अहमदाबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दौंड - मनमाड - इगतपुरी - कल्याण मार्गे
२२. गाडी क्रमांक 22943 दौंड - इंदूर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दौंड - मनमाड - जळगाव - पालधी - सुरत मार्गे
२३. गाडी क्रमांक 22159 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई एक्सप्रेस(प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) कल्याण - इगतपुरी - मनमाड - दौंड मार्गे
२४. गाडी क्रमांक 22179 लोकमान्य टिळक टर्मिनस - चेन्नई एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७-.२०२६) कल्याण - इगतपुरी - मनमाड - दौंड मार्गे
२५. गाडी क्रमांक 11019 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) कल्याण - इगतपुरी - मनमाड - दौंड मार्गे
२६. गाडी क्रमांक 16588 बिकानेर - यशवंतपूर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) सुरत - पालधी - जळगाव - मनमाड - दौंड मार्गे
२७. गाडी क्रमांक 22920 अहमदाबाद - चेन्नई एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) सुरत - पालधी - जळगाव - मनमाड - दौंड मार्गे
२८. गाडी क्रमांक 22717 राजकोट - सिकंदराबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) सुरत - पालधी - जळगाव - मनमाड - दौंड मार्गे
२९. गाडी क्रमांक 12163 लोकमान्य टिळक टर्मिनस - चेन्नई एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) कल्याण - इगतपुरी - मनमाड - दौंड मार्गे
३०. गाडी क्रमांक 16531 अजमेर - बेंगळुरू एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) सुरत - पालधी - मनमाड - दौंड कॉर्ड लाईन - पुणे मार्गे
३१. गाडी क्रमांक 12264 हजरत निजामुद्दीन - पुणे एक्स्प्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) सुरत - पालधी - मनमाड - दौंड कॉर्ड लाईन - पुणे मार्गे
शॉर्ट टर्मिनेट केलेल्या गाड्या (१८)
१. गाडी क्रमांक 20822 संतरागाछी - पुणे हमसफर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०४.०७.२०२६) पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट
२. गाडी क्रमांक 12116 सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिद्धेश्वर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट
३. गाडी क्रमांक 12702 हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसेन सागर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) लोणावळा येथे शॉर्ट टर्मिनेट
४. गाडी क्रमांक 18519 विशाखापट्टणम - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०४.०७.२०२६) लोणावळा येथे शॉर्ट टर्मिनेट
५. गाडी क्रमांक 11140 होसपेट - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) तळेगाव येथे शॉर्ट टर्मिनेट
६. गाडी क्रमांक 11042 साईनगर शिर्डी - दादर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट
७. गाडी क्रमांक 17317 हुबळी - दादर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट
८. गाडी क्रमांक 17412 कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महालक्ष्मी एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट
९. गाडी क्रमांक 01492 हजरत निजामुद्दीन - पुणे विशेष (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०४.०७.२०२६) कर्जत येथे शॉर्ट टर्मिनेट
१०. गाडी क्रमांक 11027 दादर - सातारा एक्स्प्रेस कर्जत येथे शॉर्ट टर्मिनेट
११. गाडी क्रमांक 11036 म्हैसूर - दादर एक्स्प्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) चिंचवड येथे शॉर्ट टर्मिनेट
१२. गाडी क्रमांक 22731 हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट
१३. गाडी क्रमांक 22226 सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट
१४. गाडी क्रमांक 16352 नागरकोइल - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) दौंड येथेशॉर्ट टर्मिनेट
१५. गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) खडकी येथे शॉर्ट टर्मिनेट
१६. गाडी क्रमांक 11302 बेंगळुरू - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) सोलापूर येथे शॉर्ट टर्मिनेट
१७. गाडी क्रमांक 04725 हिसार - खडकी स्पेशल (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) वसई रोड येथे शॉर्ट टर्मिनेट
१८. गाडी क्रमांक 17614 नांदेड - पनवेल एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) इगतपुरी येथे शॉर्ट टर्मिनेट
शॉर्ट ओरीजनेट केलेल्या गाड्या (१५)
१. गाडी क्रमांक 20821 पुणे - संतरागाछी हमसफर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०५.०७.२०२६) पनवेल येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
२. गाडी क्रमांक 11301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - केएसआर बेंगळुरू उद्यान एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
३. गाडी क्रमांक 22732 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हैदराबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) लोणावळा येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
४. गाडी क्रमांक 18520 लोकमान्य टिळक टर्मिनस - विशाखापट्टणम एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) लोणावळा येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
५. गाडी क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कोल्हापूर कोयना एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
६. गाडी क्रमांक 11027 दादर - सातारा एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
७. गाडी क्रमांक 17318 दादर - हुबळी एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
८. गाडी क्रमांक 17411 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
९. गाडी क्रमांक 11005 दादर - पुद्दुचेरी एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६ रोजी पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
१०. गाडी क्रमांक 12701 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हैदराबाद एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
११. गाडी क्रमांक 22225 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) पुणे येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
१२. गाडी क्रमांक 16351 लोकमान्य टिळक टर्मिनस - नागरकोईल एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दौंड येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
१३. गाडी क्रमांक 11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - होस्पेट एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) खडकी येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
१४. गाडी क्रमांक 04726 खडकी - हिसार स्पेशल (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) वसई रोड येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
१५. गाडी क्रमांक 17613 पनवेल - नांदेड एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) इगतपुरी येथून शॉर्ट ओरीजनेट होईल.
गाड्यांच्या वेळापत्रकात बदल (४)
१. गाडी क्रमांक 18520 - लोकमान्य टिळक टर्मिनस - विशाखापट्टणम एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दिनांक ०६.०७.२०२६ रोजी ०९:५५ वाजता सुटेल (नियोजित वेळ ०६:५५).
२. गाडी क्रमांक 11029 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कोयना एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दिनांक ०६.०७.२०२६ रोजी ११:४० वाजता सुटेल (नियोजित वेळ ०८:४०).
३. गाडी क्रमांक 20706 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नांदेड एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दिनांक ०६.०७.२०२६ रोजी १५:१५ वाजता सुटेल (नियोजित वेळ १३:१५).
४. गाडी क्रमांक 22943 - दौंड - इंदूर एक्सप्रेस (प्रवास सुरू होण्याची दिनांक ०६.०७.२०२६) दिनांक ०६.०७.२०२६ रोजी २०:१० वाजता सुटेल (नियोजित वेळ १४:१०).
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.