मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, करी रोडजवळ तांत्रिक बिघाड; चाकरमान्यांचा खोळंबा

मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Mumbai Local Train
Mumbai Local TrainSaam Tv

मुंबई: मध्यरेल्वेची (Train) वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या अर्ध्या तासापासून करी रेल्वेस्थान परिसरातील हा खोळंबा झाला आहे. त्यामुळे या परिसरात लोकल थांबलेली आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे चाकरमाण्यांचे दुसऱ्यांदा हाल झाले आहेत.

Mumbai Local Train
Shivsainik : आमच ठरलं ! शंभूराज देसाईंना पुन्हा विधानसभेत पाठविणार नाही

सीएसटीकडे जाणाऱ्या गाडीमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे ही गाडी करी रोड लोकल स्थानकावर थांबवण्यात आली आहे. यामुळे आता रेल्वेची (Train) वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे आता सरकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांचा खेळंबा झाला आहे. यामुळे आता मेठा गोंधळ निर्माण झाला आहे. यावर अजून रेल्वेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Mumbai Local Train
Akola: ५० खोक्यांसाठी राष्ट्रवादीचे आमदार गुवाहाटी, सुरतला गेले नाही याचा अभिमान: अमोल मिटकरी

सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. मागच्या एक तासापासून करी रोड स्थानकावर थांबावे लागले आहे. पण रेल्वेकडूनही अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मध्यरेल्वेची (Train) वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या अर्ध्या तासापासून करी रेल्वेस्थान परिसरातील हा खोळंबा झाला आहे. त्यामुळे या परिसरात लोकल थांबलेली आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे चाकरमाण्यांचे दुसऱ्यांदा हाल झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com