मुमुर्शीत बसला लागली आग; ड्रायव्हर, कंडक्टरच्या प्रसंगावधानाने वाचला प्रवाशांचा जीव

आज सकाळच्या सुमारास झाला अपघात.
bus caught fire near mahad
bus caught fire near mahadsaam tv

- सचिन कदम

रायगड : राज्य परिवहन महामंडळाच्या (msrtc) चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे आज (बुधवार) महाड (mahad) तालुक्यातील मुमुर्शी गावात प्रवाशांचे (passengers) प्राण वाचले. बस क्रमांक एमएच 06 एस 8454 या वेळास - चिंचवड बसला लागली हाेती आग. या घटनेतील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली. (mahad latest marathi news)

या घटनेबाबत अधिक माहिती अशी बसमधील बॅटरीची केबल चासीला चिकटल्याने शॉर्टसर्कीट झाले. त्यामुळे आग लागली हाेती. चालक संदीप सुतार आणि वाहक कमलाकर चव्हाण यांनी अग्नी प्रतिबंधक यंत्रणेच्या साह्याने आग विझविली.

Edited By : Siddharth Latkar

bus caught fire near mahad
मुद्रांक जिल्‍हाधिकारी शैलेंद्र साटम एसीबीच्या जाळ्यात; झडतीत सापडले पाच लाख ६३ हजार
bus caught fire near mahad
सोशल मीडिया 'किंग' कोहलीने गाठला इंस्टाग्रामवर फॉलोअर्सचा विराट आकडा
bus caught fire near mahad
पर्यटनासाठी गेलेल्या डाॅक्टरांच्या घरावर दराेडा; पाेलीस तपास सुरु

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com