Rain Update News: राज्यात 123 वर्षांत ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस; पुणे IMD ची माहिती...

Pune IMD News: राज्यात 123 वर्षांत ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस; पुणे IMD ची माहिती...
राज्यात ढगांचा गडगडाट; पुण्यासह 9 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी!
राज्यात ढगांचा गडगडाट; पुण्यासह 9 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी!Saam Tv

>> सचिन जाधव

Maharashtra Rain Update News: राज्यभरात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यातच पावसाबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. मागील 123 वर्षात या ऑगस्टमध्ये सर्वात कमी पाऊस झाल्याची माहिती, पुणे हवामान विभागाने दिली आहे.

पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजवर देशात सर्वात कमी पाऊस ऑगस्टमध्ये 36 टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात ऑगस्टमध्ये 59.42 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. सप्टेंबरमध्ये देशात महिन्याची सरासरी गाठणार असा अंदाज, सप्टेंबरच्या 4 ते 5 तारखेला पाऊस सुरू होणार 19 ते 20 सप्टेंबरपर्यंत राहणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात ढगांचा गडगडाट; पुण्यासह 9 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी!
Rahul Gandhi On Gautam Adani: 'मोदींनी अदानींना एवढी मोकळीक का दिलीय?', राहुल गांधींचा सवाल

सप्टेंबरमध्ये 91 ते 109 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 21 ते 23 टक्के कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Latest Marathi News)

देशासह राज्यात दुष्काळ सदृश परिस्थितीत निर्माण झाली आहे. देशात ऑगस्ट महिन्यात पडलेला पाऊस हा सव्वाशे वर्षातला सर्वात कमी पाऊस मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडलाय

राज्यात ढगांचा गडगडाट; पुण्यासह 9 जिल्ह्यात होणार अतिवृष्टी!
India Alliance News: इंडियाच्या बैठकीसाठी ग्रँड हयातमध्ये 80 टक्के रुम बूक; प्रत्येक रुमचं भाडं, जेवण, नाश्तासाठीही रग्गड खर्च

पुढच्या महिन्यात काय असेल स्थिती?

- संपुर्ण देशात सप्टेंबर महिन्यात सरासरी पाऊस असणार.

- 91 टक्के ते 109 टक्क्यांपर्यंत सप्टेंबर महिन्यात पाऊस पडण्याची शक्यता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com