
अकरावीच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे.याचसोबत डिग्रीसाठीही अॅडमिशन सुरु झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी चांगल्या कॉलजेच्या शोधात आहेत. कोणतं कॉलेज चांगलं याचा विचार करत आहे. जेणेकरुन त्यांना मेरिट लिस्टमध्ये कॉलेजची नावे टाकता यावी. आज आम्ही तुम्हाला कल्याण आणि कल्याणजवळीच टॉप १० कॉलेजची नावे सांगणार आहोत. या कॉलेजमध्ये तुम्ही अॅडमिशन घेतल्यावर तुम्हाला करिअरसाठी खूप फायदा होईल.
1.बी. के बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स (Birla College of Arts Science And Commerce)
बिर्ला कॉलेजला नेहमीच विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते. बिर्ला कॉलेजमध्ये अकरावी-बारावीसाठी तुम्ही अॅडमिशन घेऊ शकतात. याचसोबत तुम्ही डिग्री अॅडमिशनसाठीही प्रवेश घेऊ शकतात.
2. के. एम, अग्रवाल कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (K.M Agarwal College of Arts, Commerce and Science)
के. एम अग्रवाल कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतल्यावर तुमच्यासमोर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या कॉलेजमध्ये विविध शाखांमध्ये तुम्ही अभ्यासक्रमासाठी अॅडमिशन घेऊ शकतात.
3. लक्ष्मण देवराम कॉलेज
लक्ष्मण देवराम कॉलेजमध्ये ११वी आणि १२वीसाठी अॅडमिशन घेऊ शकतात. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत अॅडमिशन घेऊ शकतात.
4. प्रमोद राम उजागर तिवारी साकेत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट
ही एक मॅनेजमेंट संस्था आहे. या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊन तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन, एमबीए आणि पीजीडीएम कोर्स करु शकतात.
5. इमपेरियल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स मॅनेजमेंट
या कॉलेजमध्येही तुम्ही उच्च शिक्षणासाठी अॅडमिशन घेऊ शकतात. उच्च शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतीव. त्यासाठी तुम्ही या कॉलेजमधून सुरुवात करा.
6. इंदाला कॉलेज ऑफ इंजिनियरिंग
जर तुम्हाला इंजिनियरिंग करायचे असेल तर हे बेस्ट कॉलेज आहे. बी.ई आणि बी.टेकसाठी तुम्ही या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊ शकतात. त्यासाठी तुम्ही जेईई मेन्स परीक्षा देऊ शकतात.
7. वंदे मातरम डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, डोंबिवली
वंदे मातरम कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतल्यावर तुम्हाला डिग्रीसाठी अनेक संधी उपलब्ध आहे. तुम्हाला बारावीनंतर करिअर करायचे असेल तर हे कॉलेज उत्तम आहे.
8. के वी पेंढारकर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स KV Pendharkar College of Arts, Science and Commerce
के वी पेंढारकर कॉलेजमध्ये तुम्ही अॅडमिशन घेऊ शकतात. हे कॉलेज डोबिंवलीमध्ये आहे. त्यामुळे तेथील आजूबाजूच्या विद्यार्थ्यांसाठी हे बेस्ट कॉलेज आहे.
9. रिगल कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी अँड मॅनेजमेंट (Regal College of Technology and Management)
रिगल टेक्नोलॉजी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊ शकतात. या कॉलेजमध्ये तुम्ही इंजिनियरिंगसाठी अॅडमिशन घेऊ शकतात.
10. मोहिनदर सिंग कबाल सिंग डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स (Mohindar Singh Kabal Singh Degree College of Arts and Commerce)
कल्याणमधील या कॉलेजमध्ये तुम्ही डिग्रीसाठी अॅडमिशन घेऊ शकतात. १२वीनंतर तुम्हाला करिअर करायचे असेल तर हे उत्तम बेस्ट ऑप्शन आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.