Mumbai Top 10 Colleges: मुंबईतील या टॉप १० कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घ्या, शिक्षणासोबतच करिअरच्या संधी वाढतील

Top 10 Colleges In Mumbai For FYJC Admission: अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अकरावीत अॅडमिशनसाठी तुम्ही मुंबईतील या टॉप १० कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊ शकतात.
Mumbai Top 10 Colleges
Mumbai Top 10 CollegesSaam Tv
Published On

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. अकरावीचे वर्ष करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही कॉलेजला जाता त्यानंतर तुम्हाला अनेक संधी मिळतात. त्यामुळे सुरुवात करतानाच तुम्हाला योग्य पाऊल टाकणे गरजेचे आहे. तुम्ही अकरावीच्या प्रवेशासाठी चांगले कॉलेज निवडणे हे करिअरसाठी खूप गरजेचे आहे. मुंबईतील या टॉप १० कॉलेजमध्ये जर तुम्ही अॅडमिशन घेतले तर तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल, करिअरच्या खूप संधी उपलब्ध होतील.

Mumbai Top 10 Colleges
Pune Top 10 Colleges : अकरावीसाठी पुण्यातील टॉप १० कॉलेज; अ‍ॅडमिशन घेतल्यावर आयुष्यच बदलेल

मुंबईतील टॉप १० कॉलेज (Top 10 Colleges In Mumbai)

१. सेंट झेव्हियर्स कॉलेज (St. Xavier's College)

सेंट झेव्हियर्स कॉलेजची कट ऑफ खूप जास्त असते. या कॉलेजमध्ये अनेक वेगवेगळ्या अॅक्विटिव्ही होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळते. या कॉलेजचा कॅम्प्सदेखील खूप मोठा आणि सुंदर आहे.

२. एनएम कॉलेज (Narsee Monjee College of Commerce and Economics (NM College))

एनएम कॉलेज हे कॉमर्स आणि इकोनॉमिक्स प्रोग्राममध्ये करिअर करण्याची संधी आहे. या कॉलेजमध्ये वेगवेगळे कोर्स ऑफर केले जातात.

३. जय हिंद कॉलेज( Jai Hind College)

जय हिंद कॉलेज हे खूप प्रसिद्ध महाविद्यालय आहे. जय हिंद कॉलेजमध्ये अनेक कोर्स आहेत.

४. के सी कॉलेज (KC College)

के सी कॉलेजमध्ये कॉमर्स, आर्ट्ससाठी अॅडमिशन घेऊ शकतात. या कॉलेजमध्ये अनेक फेस्टिव्हल होतात.

५. मिठीबाई कॉलेज (Mithibai College)

मिठीबाई कॉलेज हे त्याच्या शैक्षणिक पात्रतेमुळे ओळखले जाते. या कॉलेमध्ये सायन्स आणि कॉमर्ससाठी जास्त विद्यार्थी अॅडमिशन घेता.

६. एच.आर कॉलेज (H.R. College of Commerce and Economics)

एचआर कॉलेजमध्ये कॉमर्स आणि इकोनॉमिक्ससाठी अनेक कोर्स आहेत. येथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होतो.

७. आर.डी नॅशनल कॉलेज (R.D. National College)

आर डी नॅशनल कॉलेजमध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्समधील कोर्स ऑफर केले जातात. येथे विद्यार्थ्यांना खूप उत्तम शिक्षण दिले जाते.

Mumbai Top 10 Colleges
11th Admission: कामाची बातमी! अकरावीच्या प्रवेशासाठी १० कॉलेज निवडता येणार, अ‍ॅडमिशनसाठी लागणार ६ कागदपत्रे, वाचा सविस्तर

८. सेंट अँड्रिव्ह कॉलेज ( St. Andrew's College of Arts, Science, and Commerce)

सेंट अँड्रिव्ह हे कॉलेज त्याच्या उत्तम शैक्षणिक कामगिरीमुळे ओळखले जाते.या कॉलेजमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्याची संधी तुम्हाला मिळते.

९. आर. ए पोद्दार कॉलेज (R.A. Podar College of Commerce and Economics)

पोद्दार कॉलेज हे खास कॉमर्ससाठी आहे. येथे फायनान्स, बँकिंग, अकाउंट्समध्ये करिअर करायचे असलेल्या विद्यार्थ्यांनी अॅडमिशन घ्यावे.

१०. सोफिया कॉलेज (Sophia College for Women)

सोफिया कॉलेज ही मुलींसाठी आहे. या कॉलेजमध्ये तुम्हाला शिक्षणासोबतच इतर अनेक गोष्टी करण्याची संधी मिळेल.

Mumbai Top 10 Colleges
11th Admission: या विद्यार्थ्यांना मिळणार नाही अकरावीत प्रवेश; बोर्डाने दिली महत्त्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com