ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काल दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.
दहावीच्या निकालानंतर आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी आता फॉर्म भरतील. परंतु काही विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर जी शेरा आहे.
जी शेरा अनुर्त्तीण असलेल्या विद्यार्थ्यांना एटीकेटीतूनदेखील प्रवेश घेता येणार नाही.
त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अॅडमिशनसाठी अडचणी येणार आहेत.
इतर विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म भरायचे आहे. फॉर्म नंबर १ भरुन झाल्यानंतर २ भरायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला कॉलेजची नावे टाकायची आहेत.
AI ने दिलेल्या माहितीनुसार, ज्या विद्यार्थ्यांना ३३ ते ४० टक्के गुण मिळतात. त्यांना जी ग्रेड मिळतो.