GK: भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता? जाणून घ्या जिल्ह्याचे अनोखे वैशिष्ट्य

Dhanshri Shintre

शहरांमध्ये रहाणीमान

काही शहरांमध्ये रहाणीमान अत्यंत महागडे असते, तर काही शहरांमध्ये जीवनमान साधे आणि खर्च कमी असतो.

काही शहरं

तेथे सर्वांसाठी परवडणारे दर असतात, आणि काही शहरं उद्योगांच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहेत.

अत्यंत महागडं

मुंबई शहराला देशातील महागड्या शहरांपैकी एक मानले जाते, जे राहण्यासाठी अत्यंत महागडं आहे.

सर्वात लहान जिल्हा

आज आपण भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे, हे जाणून घेणार आहोत.

केंद्रशासित प्रदेश

भारतामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश करून एकूण ७९७ जिल्ह्यांची संख्या आहे.

लहान जिल्हा कोणता

भारताचा सर्वात छोटा जिल्हा पुडुचेरीतील माहे जिल्हा आहे, जो आकाराने सर्वात लहान आहे.

पुडुचेरी

पुडुचेरी हा केंद्रशासित प्रदेश असून, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात छोटा जिल्हा आहे.

क्षेत्रफळ

हा जिल्हा केवळ ९ चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला असून, एक बाजू अरबी समुद्र आणि दुसरी केरळ सीमा आहे.

NEXT: केवळ सरडाच नाही, सरड्याव्यतिरिक्त हे प्राणीही बदलतात रंग

येथे क्लिक करा