Shruti Vilas Kadam
लॉन्ग कुर्ती कॉलेजसाठी योग्य असून सुंदर आणि आकर्षक लुक देते.
हे लॉन्ग कुर्ते कॉलेजमध्ये आरामदायक असते.
लॉन्ग कुर्ती आधुनिक फॅशन आणि पारंपरिक पोशाख यांचा उत्तम संगम आहे.
लॉन्ग कुर्ती उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा अशा सर्व ऋतूंमध्ये घालण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
कुर्तीचे अनेक डिझाईन्स, फॅब्रिक आणि प्रिंट्स उपलब्ध असतात, त्यामुळे निवड करणे सोपे जाते.
जीन्स, लेगिंग्ज, पलाझो किंवा स्कार्फसह सहजपणे मॅच करता येते.
योग्य पोशाख आपल्याला आत्मविश्वास देतो, आणि लॉंग कुर्तीमध्ये तुम्ही प्रेझेंटेबल दिसता.